1. गुंतागुंतीचं कोडं असलेला हा एक मजेशीर खेळ आहे.
2. एका प्रतिमेचे भाग दिलेले आहेत.
3. तुम्हाला ते भाग जोडून एक पूर्ण चित्र तयार करायचे आहे.
4. चित्र पूर्ण केलेत की त्या चित्राबद्दल माहिती देणारी एक छोटीशी ध्वनीफित तुम्हाला ऐकू येईल.
5. प्राण्यांचे अंतर्गत अवयव ओळखण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी या खेळाची तुम्हाला मदत होईल.
6. चित्र पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे थोडासाच वेळ आहे. भरभर खेळा!